गोंदिया : ११ व १२ फेब्रूवारीला तिरोडा गोरेगाव विधान सभेचे आमदार विजय रहांगडाले यांच्या तर्फे तिरोडा तालुक्यातील नागरिकांकरिता २ दिवसीय मोफत आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या आरोग्य महाशिबिरामध्ये तालुक्यातील ८ हजार नागरिकांनी आरोग्य तपासणी केली असून त्यापैकी ११०० नागरिकांनी नेत्र तपासणी केलेली होती त्यापैकी ३३४ नागरिकांनी डॉक्टरांनी चष्मे सूचित केले असून सदर चष्मे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा महामंत्री मदन पटले, तिरोडा तालुकाध्यक्ष श्री भाऊरावजी कठाणे,शहरध्यक्ष श्री स्वानंद पारधी,प. स.सभापती सौ. कुंता पटले,उपसभापती श्री हुपराज जमाईवार,जी. प. सदस्य श्री चत्रभुज बिसेन, श्री पवन पटले,सौ. माधुरी रहांगडाले, सौ. रजनी कुंभरे,सौ.तुमेश्वरी बघेले,प.स. सदस्य दिपाली टेंभे कर, कविता सोनेवाने, मजूर सहकारी सचिव उमाकांत हारोडे, कृउबास मा.सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, उपसभापती डॉ.वसंत भगत, मा. सदस्य संजय बैस, मा.प.स.सदस्य डॉ.बी.एस.राहंगडाले, भाजप कोशाध्यक्ष डॉ.रामप्रकाश पटले , भाजयुमो शहरध्यक्ष श्री अमोल तीतीरमारे,शहर महामंत्री दिगंबर ढोक,प्रचार प्रमुख श्री नितिन पराते, श्री प्रकाश सोनकावडे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष श्री संजय पारधी कृउबा मा.संचालक मिलिंद कुंभरे, जीन्तेद्र रहांगडाले, घनश्याम पारधी, तिरुपती राणे, दिनेश चोभर, अनुपजी बोपचे, डिलेश पारधी, नितीन पारधी, नरेंद्र कटरे,राज सोनेवाने, अजित नायर, खुमेश बघेले, भूमेश्वर शेंडे, , जितू टेंभेकर, प्रमोद गौतम आदी उपस्थित होते.
आमदार रहांगडाले यांच्या हस्ते मोफत चष्मे वितरण
RELATED ARTICLES