Saturday, March 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedकारच्या धडकेत स्कुटी चालक जागीच ठार

कारच्या धडकेत स्कुटी चालक जागीच ठार

गोंदिया: शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजता दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर डुग्गीपार या गावात आनंदलाल प्रेमलाल झिंगरे वय 37 आपल्या घरून कोहमारा येथे दुकान उघडण्यासाठी आपल्या स्कुटीने जात असताना रायपुर करून पुणे ला जात असलेली कार क्रमांक एमपी 05 जेडई 6105 क्या चालकाने निष्काळजीपणाने चालवून स्कुटी क्रमांक चालकाला जबरदस्त धडक दिल्याने स्कुटी क्रमांक MH 35 AT 4510 चा चालक जागेवरच ठार झाला. पुढील तपास डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वणारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस गुणवंत कठाणे करीत आहे.

आनंदलाल हा प्रेमळ स्वभावाचा असून झालेली दुर्घटना हे त्याच्या घरासमोरच घडल्याने व त्याच्या मृत्यूने गावात शोक कळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments