गोंदिया : तिरोडा येथे खासदार श्री.प्रफुल पटेल यांनी श्री मनोहर तरारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. श्री तरारे यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री गणेशजी चे मनोभावे दर्शन घेतले व सर्व जनतेचे जीवन सुख, समृद्धी व मंगलमय क्षण होवो अशी प्रार्थना केली. या भेटी दरम्यान उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा करुन समस्या जाणुन घेतल्या. यावेळी तिरोडा तालुका तेली समाजाच्या वतीने खा. श्री प्रफुल पटेल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या सोबत सर्वश्री डॉ.अविनाश जयस्वाल, रविकांत बोपचे, राजलक्ष्मी तुरकर, अजय गौर, प्रेमकुमार रंहागडाले, जिब्राईल पठाण, योगेंद्र भगत, नरेश कुंभारे, किरण पारधी, जगदीश बावनथडे, जया धावडे, नीता रहांगडाले, कैलास पटले, जगदीश कटरे, प्रभू असाटी, विजय बनसोड, नागेश तरारे, सलीम जवेरी, डॉ संदिप मेश्राम, विजय बिंझाडे, रामसागर धावडे, राजेश तुरकर, राजकुमार ठाकरे, डोमळे काका, भूपेंद्र पटले, अल्केश मिश्रा, नासीर घानिवाला, लखन रहांगडाले, अनिल भगत, पवन पटले, राधेश्याम नागपुरे, रमाकांत खोब्रागडे, गिऱ्हेपूंजे सर, विशेष छुगानी, कापसेजी, प्रविण शेंडे, संजिव केसरवाणी, गजूभाऊ मुळे, मधोजी तरारे, अमोल शहारे, कविता मुळे, माया घोडमारे, मंजू तरारे, ज्योती सहारे, योगिता कावडे, शारदा शहारे, भागरता सहारे डीआर गिरीपुंजे, कमल कापसे, स्वप्निल शहारे, बंटी सोनेवाने, रवी कडव, जयस तरारे, अशोक तरारे, राहुल तरारे, राजू तरारे, उरकुडा तरारे, सुनीता तरारे, छाया तरारे, चित्रकलाबाई तरारे, सहित असंख्ये कार्यकर्ता उपस्थित होते.