चाकूने वार करत केली हत्या
गोंदिया. येथील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रेल टोली परिसरात असलेल्या गुजराती शाळे समोर बाबू नाव असलेल्या युवकाची चाकू ने हत्या केली असल्याने एकच खळबळ उडाली रात्री गोंदिया शहरात दिवाळी निमित्त अनेक जण आपल्या कुटुंबा सोबत उशिरा रात्री पर्यंत रांगोळी पाहायला फिरत असताना ही खूण झाल्याचे माहिती मिळताच एकच खळबळ उडाली व पोलीस घटना स्थळी पोहचली असुन हत्या झालेल्या युवकाला गोंदिया जिल्हा रूग्णालयात सविच्छेदन करिता पाठवण्यात आले आहे.
दिवाळीच्या रात्री युवकाची हत्या
RELATED ARTICLES