गोंदिया : राष्ट्रीय महामार्गावर नुकताच मोठा अपघात झाला असून यामध्ये भरधाव बस क्रं. CG 04 E 5821 ने वृद्ध व्यक्तीस चिरडले असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव मणीराम रामजू गोटे रा. जेटभावडा असे असून तहसील कार्यालया समोर महामार्ग ओलांडताना अपघात घडलेला आहे.घ टनास्थळी देवरी पोलीस हजर असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
भरधाव बसने वृध्द व्यक्तीस चिरडले, देवरी तहसील कार्यालयासमोर अपघात
RELATED ARTICLES