गोंदिया. गोरेगाव तालुका तील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रम आराख्याड्यानुसार मोहाडी ग्रांम पंचायत येतील इंन्द्रप्रस्थ नगर येथे सौर ऊर्जा आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणीपुरवठा योजना घरगुती नळ जोडणीसह योजनेचे भूमिपूजन मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत हे होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोरेगाव पंचायत समिती चे सदस्य रामेश्वर माहारवाडे, उपसरपंच मोहनलाल पटले, तंन्टामुक्ती गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले,माजी सरपंच धुर्वराज पटले, मोहाडी ग्रांम चे उद्दोगपती कमलेश पटेल, माजी उपसरपंच श्रीराम पारधी,सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले, सामाजिक कार्यकर्ता प्रमानंद तिरेले, तेजलाल कावडे, शिवराम मोहनकार, पुरूषोत्तम चौधरी, मदनलाल चौधरी, दुर्गेश चेचाने, चुळामन पटले, छगनलाल पटले,पुरणलाल ठाकरे कमलेश पारधी,बाबा बघेले, भोजराज बघेले,,लिखिराम सोनवणे,योग शिक्षक योंगेन्द्र बिसेन,टिकेश चैतरामजी धपाडे, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, खेमराज वाकले, प्रभा पंधरे, चंन्द्रकांता पटले, पुस्तकला पटले, नेहाताई उके, पुजा डोहाळे, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, ग्रांम पंचायत शिपाई टोलीराम भोयर आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रांम पंचायत चे सचिव पी बी टेंभरे यांनी केले.
मोहाडी येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत लघु नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न
RELATED ARTICLES