Uncategorized शॉर्टसर्किटमुळे शिक्षक कॉलोनी परिसरात आग By Panchyat Khabar - January 28, 2024 0 248 FacebookTwitterWhatsAppLinkedinEmailTelegram गोंदिया. देवरी शहरातील शिक्षक कॉलोनी परिसरातील तनसाच्या ढिगाऱ्यांना मोठी आग लागली असून देवरी नगर पंचायतीची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. सुर्दैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.