एकोडी जि.प. शाळेच्या मागील विहिरीत आढळला नवजात बालकाचा मृतदेह

0
147

गोंदिया : जवळील गंगाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एकोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूस असलेल्या ढीवरटोली येथील रहिवासी राजेंद्र श्रीराम ठाकरे यांच्या घरातील विहीरीत नवजात बालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गंगाझरी पोलिसांसह गोंदिया पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here