गोंदिया : आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचा मतोत्सव असून मतदारांनी या मतोत्सवात सहभागी होवून प्रत्यकाने मतदानाचा हक्क बजावावा. महाराष्ट्रात महायुती सरकारने राबविलेल्या जनहित व लोककल्याणकारी योजनामुळे राज्यातील मतदार पुन्हा महायुतीला संधी देतील आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बहुमताने स्थापन होईल असा विश्वास गोंदिया येथे एन.एम.डी. महाविद्यालयात खासदार प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
खा. प्रफुल्ल पटेलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
RELATED ARTICLES