गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0
339

गोंदिया : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर हे सोमवार दि.11 ऑगस्ट 2025 रोजी गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 10 ते 11 पर्यंत राखीव. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत अग्रसेन भवन, गोंदिया येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 पर्यंत सतनाम साखी आश्रम जवळ, शंकर चौक, सिंधी कॉलनी, गोंदिया येथे सिंधी समाजातील प्रतिनिधींसोबत भेट. दुपारी 2 वाजता गोंदिया येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता गोंदिया येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here