गोंंदिया जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी सचिन मिश्रा

0
249

गोंदिया : गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संस्थाचा संघ मर्या गोंदियाच्या नुकत्याच २०२४-२९ या वर्षाकरीता झालेल्या निवडणुकीत विकास एकता पॅनलचे सर्व १५ संचालक विजयी झाले. त्यानंतर १६ जुर्ले रोजी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी सचिन सूरज मिश्रा व उपाध्यक्ष पदावर दिपक कृष्णराव कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संस्थेशी ७२ संस्था सलंग्न आहेत.निवडून आलेल्या संचालकाना व पदाधिकारी यांना राजेंद्र एन जैन, राजाभाऊ गुबरेले, श्यामभाऊ चन्दनकर, सतिश राउत, तिलक लारोकर, गुणवंत चन्दनकर, धनिराम भंडारी, लोकेश नागपुरे, सविता माने, सविता चंद्रिकापूरे, टूलेन्द्र कटरे, प्रतीक कदम, संतोष कायते, जयंत कछवा, छाया कुंभलकर, राजेश केलंका, सतीश चव्हाण, यश चौरसिया, पंकज मिश्रा, नरेश भेंडारकर यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here