टेमणी येथे दारुबंंदीकरीता महिलांनी काढली निघाली रॅली

0
506

गोंदिया. तालुक्यातील टेमणी येथे महिला दारूबंदी समिती,तंटामुक्ती समिती, ग्राम पंचायत टेमनी, बहुजन हिताय बु विकास संस्थेच्या वतीने दारूबंदी करीता गावांमध्ये जनजागृती  रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये उपस्थित ग्राम पंचायत टेमनी चे सरपंच योगेश पटले,उपसरपंच शैलेन्द्र डोंगरे,तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेश आंबेडारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश परिहार, बहुजन हिताय बहूउददेशिय संस्था अध्यक्ष राजेश डोंगरे,सौ रिना किरणापूरे ग्राम प.सदस्य, सौ किर्ती भेलावे,सौ सुषमा पटले, पोलिस पाटील प्रियांका नादंणे, महिला दारूबंदी समिती अध्यक्ष बिसेनबाई ,उपाध्यक्ष वाघाडेबाई, सचीव ईसा वाघाडे, महिला प्रतिनिधी भुमेश्वरी पटले ,निमेश्वरी बनकर, सरीता डोंगरे ,वंदना बानेवार, ईमला बनकर, प्रमिला खोब्रागडे, गायधने बाई,सुनिता पटले, नेवारे बाई, तिवारीबाई,कांता कुंभरे, परिहारबाई,नेवारेबाई, माजी पोलीस पाटील विजय खोब्रागडे, गणेश आबेडारे, बाबाभाई पटान, रमेश कुंभरे,दिनेश पुसाम, छगन बिसेन, गणेश सराटे ,किशोर पटले, ठाकरे भाऊ, बानेवारबाई,परिहारबाई, बिलोनेबाई व सर्व दारूबंदी महिला समितीच्या महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here