पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
218

गोंदिया : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमीत्त 1 मे रोजी सकाळी 8.00 वाजता कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here