गोंदिया : गोंदिया पोलीस दलात २००७ मध्ये सहभागी झालेले मोटर परिवहन विभागातील पोलीस अमलदार शैलेष वनवे यांचे आज, ४ जुलै रोजी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या आघाताने निधन झाले. ते गोंदिया येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. आज शासकीय कामानिमित्त सालेकसा येथे गेले असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचाराकरीता सालेकसा ग्रामीण रुग्णालयात हलविले असता त्यांची प्राणज्योत मालवली गेली. त्यांच्या निधनाने पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे.
पोलीस अमलंदार शैलेष वनवे यांचे हृदयविकाराच्या आघाताने निधन
RELATED ARTICLES






