मधमाश्यांच्या हल्यात पोलिस कर्मचा-याचा मृत्यु

0
346

गोंदिया : नवेगावधांब पोलिस्टेन अतंर्गत धाबेपवनी AOP ला कार्यरत असलेले आनंदराव मेश्राम वय 57 वर्षे यांच्यावर मधमाश्यानीं केलेल्या महल्यात त्यांचा मृत्यु झाल्याची दुरदैवी घटना 1 मे रोजी घडली आहे.
सविस्तर असे की , गोंदिया पोलिस अधिक्षक कार्यालयात 1 मे दिनानिमीत्त परेड करुन परत येत असतानीं पोलिस कर्मचारी आनंदराव मेश्राम यांच्यावर मधमास्यानीं हमला केला. ज्यात ते गंभिर जखमी झाले. प्राथमीक उपचार केल्यानंतर देवरी येथे आल्यावर घरच्यानां फोन केला तसाच त्यानां देवरी येथिल ग्रामीन रुग्नालय देवरी येथे उपचारार्थ भरती करन्यात आला परंतु उपचारा दरम्यान त्याचां मृत्यु झाल्याची दुरदैवी घटना घडली असल्याने मृत आनंदराव मेश्रा्रा यांच्या मित्रपरीवारावर घरच्यावंर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here