राष्ट्रीय महामार्गावर LPG गॅसचा टँकर पलटी

0
222

ओव्हरटेकच्या नादात झाला अपघात

ऐकाबाजुने वाहतुक बंद

गोंदिया : देवरी शहरातुन गेलेल्या देवरी शहरातील मुरदोली गावाजवळ भंडार्यावरुन रायपुर कडे LPG गॅस भरुन जानार्या टँकरचा सकाळी 7.30 वाजता सुमारास अपघात झाला असुन देवरी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. सदर घटना ओव्हरट्याकच्या नादात झाली असुन ओव्हरट्याक करनार्या संत्री भरलेल्या दुसर्याही वाहनाचे अपघात झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here