Thursday, September 19, 2024
Google search engine
HomeUncategorizedवाघाच्या हल्ल्यात 44 वर्षीय इसमाचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात 44 वर्षीय इसमाचा मृत्यू

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील कलपाथऱी येथील बंसतराव ढोरे हे १३ सप्टेबंरला शेतात गेले असता रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान १४ सप्टेबंरला सकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी जंगलामध्ये शोध घेत असताना वनविकास महामंडळाच्या जांभळी १ वनपरीक्षेत्रातील कक्ष क्र.४२० आरएफ मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, पोलीस तसेच सेवा संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता शेतकरी बसंतराव ढोरे (वय ४४) यांचा मृतदेह आढळून आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments