Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशनिवार, रविवार व रमजान ईद 31 मार्च रोजी जिल्हा कोषागार कार्यालयासह जिल्ह्यातील...

शनिवार, रविवार व रमजान ईद 31 मार्च रोजी जिल्हा कोषागार कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व उपकोषागार कार्यालय ही सुट्टीच्या दिवशी सुध्दा चालू राहणार

गोंदिया : शनिवार 29, रविवार 30, व रमजान ईद 31 मार्च रोजी जिल्हा कोषागार कार्यालयासह गोंदिया जिल्ह्यातील सर्व उपकोषागार कार्यालय ही सुट्टीच्या दिवशी सुध्दा चालू राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांची देयके स्वीकारण्यापासून तर पारीत करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही ही जिल्हा कोषागार कार्यालयासह सर्व उपकोषागार कार्यालय यांचे कडून पार पाडल्या जाणार आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी आपली देयके 29, 30 व 31 मार्च रोजी कोषागारात सादर करून निधी आहरित करुन घ्यावे. तसेच कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास कोषागाराशी संपर्क साधावा या स्वरूपाचे आव्हान जिल्हा कोषागार अधिकारी यांनी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना केलेले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments