Wednesday, October 23, 2024
Google search engine
HomeUncategorizedमाजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर महिला राष्ट्रवादी कांग्रेसची बैठक

माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर महिला राष्ट्रवादी कांग्रेसची बैठक

गोंदिया : गोंदिया शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. शहरातील प्रत्येक वॉर्डातील प्रत्येक बुथवर महिलांचे संघटन तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. महिलांचे सक्षमीकरण व प्रगतीसाठी खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्त्वात काम करणार असल्याचे महिलांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला राजेन्द्र जैन, नानू मुदलियार, माधुरी नासरे, आशा पाटिल, कुन्दा दोनोडे, रुचिता चौहान, संगीता माटे, पायल बग्गा, सुदर्शन वर्मा, चेतना पराते, लता रहांगडाले, शर्मिला पाल, वर्षा ठाकुर, उमा सिंग, पुस्तकला माने, अनिता चौरिवार, पंचशिला मेश्राम, आशा पिल्लारे, मनीषा चूटे, सुनीता सोनवाने, माधुरी परमार, लष्मी साहू, मनीषा साहू,सहित पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments