Wednesday, October 30, 2024
Google search engine
HomeUncategorizedपोलिस निरीक्षक जे.एलनचेजियन यांची चेकपोस्टला भेट

पोलिस निरीक्षक जे.एलनचेजियन यांची चेकपोस्टला भेट

गोंदिया  65गोंदिया विधानसभा मतदार संघासाठी  नियुक्त केलेले पोलिस निरीक्षक जे.एलनचेजियन यांनी कोरनी नाका येथील चेकपोस्टला भेट देवून पाहणी केली. यावेळी संपर्क अधिकारी अनिल डोंगरवार, पोलिस निरीक्षक पवार, रावणवाडी  पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामप्रकाश विठोडे, कृष्णकुमार ठाकरे, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती. विधानसभा निवडणूक आदर्श आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स.एस.टी, एफ.एस.टी, व्ही.एस.टी., व्ही.व्ही.टी यांच्यासह विविध पथकांचे गठण करण्यात आले आहे. निर्भय व मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करावी  ये-जा करण्याऱ्या वाहण्यांची तपासणी करून  सर्व  रेकॉड नोंदवहीमध्ये नमूद करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments