गोंदिया : गोंदिया विधानसभा निवडणुक महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ स्वागत लॉन, गोंदिया येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व आर पी आय ची संयुक्त बैठक पार पडली. क्षेत्राच्या विकासाची गती, परिवर्तनासाठी, महायुतीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र व समन्वयाने काम केल्यास गोंदिया विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित आहे असे संयुक्त बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन यांनी संबोधित केले. सभेला महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीचे अधिकृत उमेदवारासाठी भाजप, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना व आरपीआयची संयुक्त बैठक
RELATED ARTICLES