Monday, April 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedखा. प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेत कृषी विकास परिषद व कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन

खा. प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेत कृषी विकास परिषद व कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन

गोंदिया : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम पिंपळगांव/सडक त. लाखनी येथे शंकर पटाच्या निमित्ताने कृषी विकास परिषद व कृषी प्रदर्शनी 2025 उद्घाटन कार्यक्रम खा. प्रफुल पटेलजी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले.

शेतीच्या विकासासाठी नव नविन तंत्रज्ञान व उपकरणाच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन घेता येतो. त्याकरिता शेतकरी वर्गाला आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी जागृत करण्याचे काम केले पाहिजे म्हणून शेतकरी वर्गाला प्रदर्शनीच्या माध्यमातून शेती मशागती करिता अत्याधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन व शेत उत्पादित मालाला चालना मिळण्यासाठी अत्याधुनिक कृषी अवजारे, विविध तंत्रज्ञान – उपकरणे, पशु, पक्षी इत्यादी चे प्रदर्शन बघायला मिळणार आहे. यावेळी प्रमूख मान्यवर व मोठया संख्येने शेतकरी व नागरीक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments