गोंदिया शहर प्रभाग क्र.9 मध्ये माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते सभासद नोंदणीला सुरुवात

0
171

गोंदिया. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ मध्ये माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते व शहर अध्यक्ष नानू मुदलियार, श्री राजेश चौहान, श्री कैलाश यादव यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणीची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकडो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानात सहभाग घेऊन सदस्यता घेतली.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, नानू मुदलियार, राजेश चौहान, कैलाश यादव, सुदर्शना राकेश वर्मा, तोमिचंद कापसे, पप्पू बिसेन, निलकंठ महेशगवळी, हरीश आठवले, सुधाकर चोरनेले, विनोद ठवकर, रवी हत्तीमारे, सुरेश श्रीभद्रे, अमृत जोशी, दिनेश बेदरे, लाला वडेरा, राजनारायण पांडे, अशोक बेदरे, योगेश मेश्राम, चंदन तुपट, देवराव ढोरे, प्रभाकर चोरनेले, निर्मल टोंढरे, ऋषभ वर्मा, रोहित तिबुडे, शुभम अग्रवाल, पृथ्वी सोलंकी, श्रीकांत वर्मा, राजु शहारे, मिसारजी, दिपक सतिकोसरे, अरविंद बैसवारे, दिनेश दानी, निर्मल ठाकुर, धनेंद्र टोंढरे, सुनिल मेश्राम, सचिन टोंढरे, पारधीजी, रमेश वैश्य, मंसाराम कोडवते, अंजली फर्नाडिस, फातिमा एंथोनी, स्टेला विलियम, प्रमिलाबाई भगत, ताराबाई ढोरे, सुनंदा ठाकुर, गणेश वनवे, निर्मला दुबे, चंपा तुपट, ताराबाई शिवशंकर, चंद्रकांता मेश्राम, परमारबेन, लता दानी, रजनी वर्मा, मणजीतकौर गिल, सुनिता बाई, कलाबाई राऊत, गिताबाई बांते, निता वर्मा, रंजनाबाई दानी, प्रमिलाबाई,रमाकांत मेश्राम अमन घोडीचोर अमित चौहान श्रेयश खोबरागड़े नागो सरकार भूषण पाटिल देवेश सतीसेवक सनी चौरे प्रमोद उके अनिकेत खंडारे सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here