गोंदिया. गोंदिया शिक्षण संस्थेतून सेवानिवृत झालेल्या कर्मचार्यांनी स्थापन केलेल्या जीईएस निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने द्वितीय स्मरणिकेचे विमोचन माजी नागरी उड्डयन मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा पटेल,संस्थेचे सचिव व जीडीसीसी बैंकेचे अध्यक्ष माजी आमदार राजेन्द्र जैन, प्रज्वल पटेल विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते.सेवानिवृत संघटनेचे अध्यक्ष सुखनंदन तुरकर,कार्याध्यक्ष चंदुलाल हनवते, सचिव संजय जायसवाल सहसचिव चांदोराव बिसेन,ए ए पंढरी, कोषाध्यक्ष चित्रिव, उपाध्यक्ष राजेंद्र रामटेककर,एन के रहांगडाले, मोहनलाल पटलेजी, सुनील श्रीवास्तव,एफ सी पटले,एम जे पटले,के एच बिसेन,डी आर पांडे,सी डी नान्हे,से नि प्राचार्य,होमराज कापगते से नि प्राचार्य मृत्यंजय सिंह,से नि प्राचार्य आलोक द्विवेदी, से नि प्राध्यापक हरगोविंद चौरसिया,संजय बैतूले उपस्थित होते.ही स्मरनिका निवृत्त कर्मचारी साठी संस्मरनिय ठरेल कारण ह्या स्मरणिकेत से नि कर्मचारी, मृत कर्मचारी,सेवारत कर्मचारी यांच्या फोटोसह संस्थे अंतर्गत शाळांची माहिती प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जीईएस निवृत्त कर्मचारी संघटनेच्या स्मरणिकेचे खा. प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते प्रकाशन
RELATED ARTICLES






