Friday, October 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedभारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने होणार साजरी

भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने होणार साजरी

गोंदिया : भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने 14-04-2023 शुक्रवारला सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कांग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तत्पश्चात सकाळी 10.30 वाजता परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, नवीन प्रशासकीय इमारत जवळ, माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात येणार आहे.
तरी गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महीला आघाड़ी, युवक, युवती, अल्पसंख्याक‌ विभाग, सामाजिक न्याय, ओबीसी सेल, सेवादल, डॉक्टर सेल व अपंग सहित सर्व सेल चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्तांनी कार्यक्रमाला ऊपस्थित रहावे, असे आवाहन गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गोंदिया शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस, गोंदिया शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, गोंदिया शहर राष्ट्रवादी किसान आघाड़ी, गोंदिया शहर राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस, गोंदिया शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक काँग्रेस, गोंदिया शहर सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस, गोंदिया शहर सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस, गोंदिया शहर डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेल व घटक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments