नागपुर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ सिनेट निवडणूक मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सिनेट निवडणूक अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली.
Reschedule होणार. विद्यापीठाचा अनागोंदि कारभार बघून कोर्टाने निवडणूक तारीख सतत बदलनाऱ्या विद्यापीठाला फटकारले असून सुधारीत मतदार यादी व निवडणूक वेळापत्रक विद्यापीठाद्वारे जाहीर केले जाईल.
सर्व पदविधर मतदारांना विनंती आहे की शनिवार, 17 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार नाही त्यामुळे मतदान केंद्रावर कृपया जाऊ नये.