गोंदिया : तिरोडा – गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत सरांडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये प्रामुख्याने ग्रा.प. सरपंच मिता दमाहे,ग्रा.प. उपसरपंच राजू दमाहे,ग्रा.प. सदस्य सेवक केवट,सुर्यकांता मदनकर,धनवंती पराते, कार्यकर्ता अरुण भुरे, मनोज बैकुंठी, प्रदीप कटरे, नामदेव साठवणे,संदीप भोंगाडे, निखील क्षीरसागर, गंगाराम कांबडी, विठ्ठल कांबडी,ललिता कु-हाडे, ललिता ठाकरे,नवाज छ्वारे,चंद्रकला पाटील, तोशिब छ्वारे, महेश मस्करे,कारंजा दमाहे, कुंदा ठाकरे, कैलाश पटले यांचा समावेश असून यावेळी प्रामुख्याने युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रविंद्र वहिले, मा.कृउबास मा.सभापती चिंतामण रहांगडाले,मा.सदस्य मिलिंद कुंभरे,अरविंद कांबडी, किशोर दमाहे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.रहांगडालेच्या नेतृत्वात सरांडी येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
RELATED ARTICLES