भंडारा : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी कोरोना महामारीच्या काळातीळ कठीण प्रसंगी ऑक्सीजनचा मुबलक पुरवठा तसेच रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्याला उपलब्ध करून जनतेला सेवा दिलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, संजय खत्री, रामदास कुरंजेकर, संजय निंबार्ते, निकेत क्षीरसागर, गजानन कुरजेकर, हेमंत महाकाळकर, रमेश तलदार, नियाज खान, संजय पटले, अशोक ठाकरे, दिनेश सोहनी, दिनेश शर्मा, रवी लक्षणे, प्रदीप सुखदेवे, रूपक अडिया सहित बहुसंख्येने असोसिएशनचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.
शोकाकुल हेमने परिवार के दुःख में शामिल हुए सांसद प्रफुल पटेल
आज मुरमाडी (लाखनी) में सांसद श्री प्रफुल पटेल ने शोकाकुल हेमने परिवार को सांत्वना दी l भंडारा जिला मध्यवर्ती सहकारी बँक के अध्यक्ष श्री सुनील फुंडे इनकी बहन स्व.गीताताई शेषराव हेमने इनका हाल ही में दुःखद निधन हुआ, उनके तैलचित्र पर श्रध्दांजली अर्पण कर हेमने परिवार को श्री प्रफुल पटेल ने सांत्वना दी एवं उनके परिवार को इस दुःख को सहन करने की शक्ति प्रदान करे ऐसी ईश्वर से प्रार्थना की l सांसद श्री प्रफुल पटेल के साथ सर्वश्री राजेंद्र जैन, नांनाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनीलभाऊ फुंडे, अमर वराडे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, अनील फुंडे, नागेश पाटील वाघाये, धनु व्यास, विलास वाघाये, राजेश निंबेकर, अशोक हजारे, निलेश गाढवे, मनोज टहलयानी, दिनेश निर्वाण, मनोज पोहरकर सहीत परिवार के सदस्य व अन्य उपस्थित थे।