गोंदिया : गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे थोर समाज सुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त तैलचित्राला विनम्र अभिवादन करून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, अशोक सहारे, मोहन पटले, माधुरी नासरे, चंद्रकुमार चुटे, सुनिल पटले, हर्षवर्धन मेश्राम, विष्णू शर्मा, धर्मराज कटरे, पंकज चौधरी, प्रेमलाल पटले, सुनील पटले, टी एम पटले, कपिल बावनथडे, लखन बहेलिया, कुणाल बावनथडे, योगी येडे, राज शुक्ला, रवी मुंदडा, नागरतन बनसोड, दिपक कनोजे, महेश करियार, राधेश्याम पटले, सोनल मेश्राम, रौनक ठाकूर, प्रशांत मेश्राम, नरेंद्र बेलगे सहीत गोंदिया शहर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मोठया उत्साहात साजरी
RELATED ARTICLES