भंडारा : मोहाडी येथील प्रतिष्ठीत नागरीक व माजी उपसभापती स्व.आनंदराव पराते यांचे काही दिवशा पूर्वीच दुःखद निधन झाले. या निमित्त खासदार श्री प्रफुल पटेल यांनी आज पराते परिवाराला भेट दिली. दरम्यानं त्यांच्या कुटुंबाला सांत्वना देत या दुःखद पर्वाला सहन करण्याची ईश्वर शक्ति प्रदान करो अशी प्रार्थना केली. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, सुनिल फुंडे, धनंजय दलाल, आशीष पात्रे, कृष्णा पराते, आशु पराते, धन्नु पराते सहीत परिवारातील सदस्य व अन्य उपस्थित होते.
खासदार प्रफुल पटेल यांची पराते कुटुंबाला सांत्वन भेट
RELATED ARTICLES