गोंदिया. खासदार प्रफुल पटेलजी गोंदिया -भंडारा जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा करीता उपस्थित राहणार आहे. दिनांक २३ ऑगस्ट २०२३ ला हेमंत सेलेब्रेशन हॉल, नागपूर रोड, भंडारा येथे व २४ ऑगस्ट २०२३ ला एन एम डी कॉलेज सभागृह, गोंदिया येथे कार्यकर्तांना मार्गदर्शन मेळावा आयोजित केले आहे . खासदार श्री पटेल सोबत आजी – माजी खासदार, आमदार, प्रमुख पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित राहणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता व सर्व सेलचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहण्याचे आवाहण गोंदिया – भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने केले आहे.
खासदार प्रफुल पटेल २३-२४ ला गोंदिया-भंडारा जिल्हयात
RELATED ARTICLES