Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोंदिया एलसीबीच्या वाहनाचा अपघात, एक ठार तर 5 जख्मी

गोंदिया एलसीबीच्या वाहनाचा अपघात, एक ठार तर 5 जख्मी

गोंदिया : गोंदियात माल वाहू ट्रक चालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला मागून धडक दिली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचा नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर समोर उभे असलेल्या चार तरुणांना धडक दिली. यात एका तरुणांनाचा मृत्यू झाला असून मृतकामध्ये साहिल कुडमेते याचा समावेश असून मृतक हा गोंदिया शरतील एका कंपनीत जॉब करत होता. तो चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर जखमी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणि वाहन चालक मुरली पांडे हे जखमी आहेत तर इतर तीन तरुण किरकोळ जखमी असून जखमीवर गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना 22 मे रोजी 11 वाजता घडली असून पोलिस वाहन वाहन क्रमांक एम.एच. 12 एस.क्यु. 1006 असे असून ट्रकचे नंबर वृत्त लीहेपर्यंत समोर आले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments