Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोरेगावजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानं मोठी दुर्घटना

गोरेगावजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानं मोठी दुर्घटना

गोंदिया : गोंदिया-कोहमारा मार्गवरील गणखैरा मील जवळ हा अपघात झाला. यात बसमधील १ जोण टार झाला असून किमान १०-१२ ते जण जखमी झाल्याची घटना घडली. ही बस हैदराबादवरून मध्य प्रदेशातील लांजी येथे प्रवासी घेऊन निघाली होती. अपघातग्रस्त बस चालकानं दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाच्या बसनं कट मारल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. समोर उभ्या असलेल्या ट्रकला वाचवण्याच्या नादात बस रस्त्याच्या कडेल उतरली. या घटनेत दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून, घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments