गोंदिया : गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या छोटा गोंदिया राजा भोज चौक परिसरात आज रविवारला महेश दखने वय 37 यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करुन जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.दखने यांची परिस्थितीत गंभीर सांगितली जात असून रुग्णालयात उपचार सुरु आहे.दरम्यान गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गेल्या काही दिवसात छोटा गोंदियातील ही दुसरी घटना असून छोटा गोंदिया आता गुन्हेगारीचे क्षेत्र होऊ लागले की काय असे वाटू लागले आहे.
छोटा गोंदियातील महेश दखनेवर अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला
RELATED ARTICLES