Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedजिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्यापासून

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्यापासून

गोंदिया : जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 21 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उद्या (ता. 7) पासून करण्यात आले आहे. गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या विद्यालयात पार पडणाºया प्रदर्शनाचे उद््घाटन सकाळी 10.30 वाजता जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते सीईओ अनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यावेळी उपाध्यक्ष यशवंत गणवीर, सभापती सविता पुराम, संजय टेंभरे, पूजा सेठ, रुपेश कुथे, राजकुमार यादव, सभापती मनोज बोपचे उपस्थित राहतील. 8 फेब्रवारीला विद्यार्थी, शिक्षक व पालकांकरिता प्रदर्शनाचे अवलोकन, पारितोषीक वितरण व समारोप होणार आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments