गोंंदिय. गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येतील गोंदिया शिक्षण संस्थे द्वारा संचालित जी ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य डि आर चौरागडे हे ३१ जुलै ला वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या निमित्त शाळेच्या वतीने सपत्नी क सेवानिवृत्त पर सत्कार करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते तर मंचावर सपत्नी डि आर चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश पटले, उपाध्यक्ष गोपाल उके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर बी गुप्ता, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कवलेवाडा एल जी शहारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विर्शीचे एम वाय कुरेशी, प्राध्यापक एस डी भगत, जी ई एस हायस्कूल रावनवाडी चे प्राचार्य एच ए नागपुरे सेवानिवृत्त शिक्षक पी एच ,चौव्हाण सेवानिवृत्त प्राध्यापक एस बी उके ,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, ग्रांम पंचायत सदस्य योगराज भोयर शाळा समितीचे सदस्य हिरामन पटले पोमेश चौधरी,मनिषा बघेले, कमलेश पारधी आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सांगितले की डि आर चौरागडे सर यांनी वयाच्या २२ व्या वर्षी जी ई एस हायस्कूल मोहाडी येथुन सुरूवात केली व ३६ वर्ष शिक्षणदानाचे कार्य केले जी ई एस हायस्कूलची स्थापना सन १९८७ मधे करतानी चौरागडे यांचे सिंहांचे वाटा होते अशा विविध वक्तव्यानी आपले मनोगत व्यक्त करतानी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर एच रहमतकर यांनी तर सूत्रसंचालन जे डी शेंदरे यांनी केले. आभार प्रदर्शन जे आर भेंडारकर यांनी मानले.
जीईएस हायस्कूलचे प्राचार्य डी.आर. चौरागडे यांचे सपत्नीक सेवानिवृत्तपर सत्कार
RELATED ARTICLES