दांडेगाव जवळील घटना
गोंदिया : तालुक्यातील एकोडी दांडेगाव येथे टवेरा गाडीचा अपघात होऊन पाच ते सहा प्रवासी जखमी असून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोघांचा घटनास्थळीच तर दोघांचा रुग्णालयात हलवतांना मृत्यू झाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद््यकीय महाविद्यालय व के टी एस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे. तिरोडा तालुक्यातील करटी बुुजूर्ग येथील लग्नसमारंभानिमित्त वर्हाडी हे टवेरा गाडीने गोंदिया तालुक्यातील जुनेवाणी येथे येत असतांना दांडेगावच्या चौकात ही घटना घडली.
टवेराच्या अपघातात चौघांचा मृत्यू
RELATED ARTICLES