गोंदिया : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात धानाचे शेतकरी मोठे हवालदिल झालेले आहे, धानाला कडपा व पुंजने मध्ये अंकुरीत आलेले आहे. मुंडीपार (खुर्द) येथे भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंभरे यांनी पाहणी करताना शेतकरी बांधवांचे सांत्वन केले व निचिन्त भारतीय जनता पार्टीचे राज्यात सरकार आहे व शेतकरी हिताचे निर्णय अधिवेशनात होणार आहे. भाजपा किसान आघाडीच्या वतीने सरकारला निवेदन दिले आहे. चांगली भरपाई शेतकरी बांधवांना मिळावी यासाठी सतत प्रयत्न करणार आहे. यावेळी विठोबा जी करड़े माजी उपसरपंच, प्रदीप परिहार ग्रा. प. सदस्य, तुलसीराम सहारे, सतीश ठाकुर, मूलचंद ठाकुर, शालिकराम शहारे, गंगारामजी शहारे, हसनलाल शहारे, ज्ञानीराम शहारे, श्याकरामजी शहारे,भिवाजी भरने, देवाजी भरने, रेवाजी भरने, हीराजी भरने, हंसराज भरने, तुलशिराम जी भरने, तुकारामजी भरने, राजकुमार राउत, मुन्ना नारनवरे, गोमजी फाये, मनोहर ठाकुर, शेवकरामजी सोनवाने, लक्ष्मण करडे, शोभेलाल कोडापे, आदी शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
धानाला सरसकट नुकसान भरपाई दया : सभापती संजय टेंभरे
RELATED ARTICLES