गोंदिया : गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नित्यानंद झा नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आज त्यांच्या नियुक्तीचे आदेश गृहमंत्रालयाने काढले.
नित्यानंद झा गोंदियाचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक
RELATED ARTICLES