Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedमहिला मजुराची ट्रैक्टरवरुन पडल्याने मृत्यू

महिला मजुराची ट्रैक्टरवरुन पडल्याने मृत्यू

गोंदिया : रस्ता बांधकामाला जाणाऱ्या महिला मजुराच्या ट्रैक्टर वरुण पडल्याने डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्याच्या दवनिवाडा येथे घड़ली आहे।पुष्पा रमेश बागड़े वय 40 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे।प्रधान मंत्री ग्राम सड़क योजने अन्तर्गत दवनिवाडा- कारुटोला रस्त्याचे बांधकाम सुरु आहे।आज या बांधकामाला 10 मजूर ट्रैक्टरच्या इंजिन वर बसून जात असतांना दवनिवाडा येथे भरधाव ट्रैक्टर वरुण अचानक तोल गेल्याने पुष्पा सरळ डोक्याच्या भारावर रस्त्यावर पडल्या।त्यातच त्यांच्या जागीच मृत्यु झाला।अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच एकच गर्दी घटनास्थळी जमा होऊन तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर अधिकारी व ठेकेदाराशी बंटी श्री बांसरी श्री राजेश उरकुडे सुरेश असवले नीरज सोनेवाणे यांनी चर्चा करून त्यातून मार्ग काढला व पोलिसांनी मध्यस्ति करत प्रकरण शांत केले आहे।या प्रकरणी ट्रैक्टर चालकावर दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments