गोंदिया : गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जानाटोला ते भंडगा दरम्यान आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास झालेल्या कार अपघातात माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया निवासी श्रीचंद रोहडा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
माजी जि.प.सदस्य रोहडा यांचा कार अपघातात मृत्यू
RELATED ARTICLES