गोंदिया : गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथि निमित्त शत-शत नमन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, अशोक शहारे, जनकराज गुप्ता, प्रभाकर दोनोडे, मनोहर वालदे, विनीत सहारे, सचिन शेंडे, विशाल शेंडे, भगत ठकराणी, नानू मुदलियार, खालिद पठाण, देवचंद ठाकरे, सी. के बिसेनं, हरिराम आसवाणी, बिसराम चर्जे, रवी मुदडा, संजीव राय, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, लखन बहेलिया, नागो बन्सोड, विनायक शर्मा, तुषार ऊके, नितीन टेभरें, राज शुक्ला, सुनिल पटले, शैलेश वासनिक, प्रमोद कोसरकर, कपिल बावनथडे, राजु येडे, लव माटे, रौनक ठाकूर, प्रतीक पारधी, योगेश कंसरे, भुपेश मेश्राम, अशोक गोस्वामी, अविनाश महावत, मंगेश रंगारी, सुरेश पटले, आदर्श शेंडे, सतिश भगत, मूनेश्वर कावडे, कुणाल बावनथडे, वामन गेडाम सहीत मोठ्या पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.