Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यावश्यक बैठक उद्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यावश्यक बैठक उद्या

गोंदिया : गोंदिया तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची आवश्यक बैठक ४ मार्चला दुपारी १ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे आयोजीत केली आहे. या बैठकीला माजी आमदार श्री राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, श्री विनोद हरिनखेडे, श्री वीरेंद्र जायसवाल, तालुकाध्यक्ष श्री कुंदन कटारे, श्री बाळकृष्ण पटले, श्रीमती पूजा सेठ, श्री निरज उपवंशी, श्रीमती नेहा तुरकर, श्रीमती अश्विनी पटले, श्री शंकरलाल टेंभरे, श्री शिवलाल जामरे, श्री राजेश जामरे, श्रीमती सरला चिखलोंडे, श्रीमती रजनी गौतम, श्रीमती उषा मेश्राम, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आली आहे.
गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महीला काँग्रेस, युवक काँग्रेस, युवती काँग्रेस, अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय विभाग, ओबीसी सेल, किसान सेल, डॉक्टर सेल, सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस सहित सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्तां तसेच सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष व संचालक ,न चुकता सभेला उपस्थित राहावे, हि विनंती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments