Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या थाटात...

राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा

गोंदिया : आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे ध्वजारोहण कार्यक्रम प्रदेश सचिव श्री विनोद हरिणखेडे व जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे वाचन करून साजरा करण्यात आला.

गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्यांना खासदार श्री प्रफुल पटेल साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. हा पक्ष शेतकरी, शेतमजूर यांचा असून श्री प्रफुल पटेलजी यांनी नेहमी सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून काम केले आहे. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात पक्षाची वाढ व विस्तार करण्यासाठी बूथ स्तरावर संघटन मजबूत करावे असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले. यावेळी सर्वश्री विनोद हरिनखेड़े, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, यशवंत गणवीर, बालकृष्ण पटले, नानू मुदलियार, केतन तुरकर, किशोर तरोने, प्रभाकर दोनोडे, मनोज डोंगरे, राजू एन जैन, अजय उमाटे, नीरज उपवंशी, विनित सहारे, सचिन शेंडे, किरण पारधी, भगत ठकरानी, मनोहर वालदे, कमलबापू बहेकार, कैलाश पटले, राजेश भक्तवर्ती, माधुरी नासरे, आशा पाटील, कुंदा दोनोंडे, निता रहांगडाले, पुस्तकला माने, रुचिता चौहान, वर्षा ठाकरे, सुनीता रहांगडाले, धर्मिष्ठा पाल, हर्षा राउत, रीना अग्रवाल, राजलक्ष्मी रिणायत, मोहन पटले, चंद्रकुमार चूटे, महेश करियार, हरबक्श गुरनानी, मदन चिखलोंडे, चंदन गजभिये, हरिराम आसवानी, रीताराम लिल्हारे, वीरेंद्र इडपाते, राजेश दवे, पवन पटले, संदीप मेश्राम, किशोर पारधी, विजय राहंगडाले, हरगोविंद चौरसिया, करण टेकाम, राधेश्याम पटले, राजेश राहंगडाले, नितिन टेंभरे, प्रतीक पारधी, आरजू मेश्राम, नंदकिशोर शरणागत, राजेश तुरकर, कपिल बावनथड़े, नितेश पतहे, गोविंद लीचडे, नरेश असाटी, नरहरप्रसाद मस्करे, अनिल खोरोले, दानेश साखरे, महेंद्र बिजेवार, अशोक पटले, हेमराज डहाके, तिलक भांडारकर, पंकज चौधरी, लखन बहेलिया, त्रिलोक तुरकर, रमण उके, तुषार उके, बिट्टू बिसेन, कुणाल बावनथड़े, मंगेश रंगारी, नागों बंसोड़, सुनील पटले, शैलेश वासनिक, दिलीप डोंगरे, नितिन नागपुरे, सुजीत अग्रवाल, गुणवंत मेश्राम, हर्षवर्धन मेश्राम, शरभ मिश्रा, लव माटे, दर्पण वानखेडे, योगेश डोये, उषा मेश्राम, कृषकुमार जैसवाल, सोनल मेश्राम, पुर्णिमा मेश्राम, रौनक ठाकुर, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहित कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments