Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedवेल्डिंग करताना टिप्परला लागली आग

वेल्डिंग करताना टिप्परला लागली आग

गोंदिया : तालुक्यातील दासगाव(बु.) येथे दुकानासमोर वेल्डिंगचे काम करताना एका टिप्परला आग लागली. दरम्यान क्षणात आगीने भडका घेतल्याने टिप्पर जळू लागला. यामुळे दासगावात एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाला पाचारण करे पर्यंत टिप्पर जळून खाक झाला. नागरिकांनी सावधता बाळगल्याने कसलीही अपरिहार्य घडले नाही, परंतु मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना 5 फेब्रुवारी सकाळी 11.45 वाजताची आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments