Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedसार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार

गोंदिया : महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक 19 जानेवारी 2024 च्या अधिसूचनेनुसार मंगळवार 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा, गुरुवार 11 एप्रिलला रमझान ईद (ईद-उल-फितर) व बुधवार 17 एप्रिल रोजी रामनवमी निमीत्त सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्यात आलेल्या आहेत. सदर सार्वजनिक सुट्टी लक्षात घेता, आरोग्य संस्थेअंतर्गत कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभाग पुर्णपणे बंद राहील. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments