मुबंई. अजित पवारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन खासदारांना पक्षातून बडतर्फ केल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. या दोन खासदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. सुप्रिया सुळे यांनी याबाबतचे पत्रपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना दिलं होतं. त्यामध्ये ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शरद पवारांनी ही कारवाई केली आहे.
सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राकाँ पक्षातून हकालपट्टी
RELATED ARTICLES