गोंदिया. गोंदिया शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया शहरातील श्री अनिल काकवानी व श्री तेजप्रकाश मनुजा यांनी पक्षाचा दुपट्टा वापरून प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत निश्चितच याचा फायदा मिळणार आहे. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, लक्ष्मीचंद रोचवानी, साजन वाधवानी, भगत ठकरानी, गोपीचंद थावानी, हरिराम आसवानी, केतन तुरकर, बाळकृष्ण पटले, अखिलेश सेठ, सुनील पटले, शैलेश वासनिक सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
गोंदिया शहर प्रभाग क्रमांक 20 मधील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
RELATED ARTICLES