Friday, June 6, 2025
Google search engine
HomeUncategorizedजागतिक पर्यावरण दिन व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त “एक पेड मां के...

जागतिक पर्यावरण दिन व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त “एक पेड मां के नाम” अंतर्गत वृक्षारोपण

गोंदिया : जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्थागोंदियाकृषी उत्पन्न बाजार समितीगोंदिया व गोंदिया जिल्हा अधिकृत लेखापरीक्षक असोसिएशनगोंदिया यांचे संयुक्त विदयमाने जागतिक पर्यावरण दिन व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त “एक पेड मॉ के नाम” या अभियानांतर्गत आज दिनांक ०५ जून २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदियाचे मुख्य आवारात वृक्षारोपण्‍ कार्यक्रमजिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 एस.एस. कुलकर्णीसहकारी संस्थागोंदिया, , सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भाउराव उकेगोंदिया तसेचअध्यक्ष गोंदिया जिल्हा अधिकृत लेखापरीक्षक असोसिएशन मनोज भांडारकरगोंदिया यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1सहकारी संस्थागोंदिया व कृषी उत्पन्न बाजार समितीगोंदिया कार्यालयातील कर्मचारी यांनी “एक पेड माँ के नाम  अंतर्गत प्रत्येकी एक वृक्षाचे रोपण केले.

 सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखापरीक्षक देवरावजी निनावेसहकारी संस्थागोंदिया यांनी केले व आभार प्रदर्शन  लेखापरीक्षक गुणवंतजी बावनकुळेसहकारी संस्थागोंदिया यांनी केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी सर्वश्री गोळघाटेमतेपंचबुध्देगावंडेगिरीसेरोसळेदाणे व लटारे हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments