शाळेच्या परिसरात चांगलीच होळी साजरी; उलटी, टॉयलेट करून गावात गाजला प्रकरण

0
164

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील झांजिया या गावात जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा झांजिया येथे 15 मार्च रोज शनिवारला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लीलावती देवलाल पटले यांच्या निदर्शनात येताच सांगितले की जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांच्या स्वयंपाक खोलीचे पत्राचे तोडफोड केला आहे. हा असा प्रकरण अनेकदा या शाळेमध्ये घडला आहे व शाळेच्या स्वयंपाक घरात दारू पिऊन उलट्या आणि शौच सुद्धा केला होता. हे असे कोण करत आहेत असे आपण गावातील वरिष्ठ व कनिष्ठ नागरिकांना तसेच पदाधिकाऱ्यांना सांगितला. असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लीलावती देवलाल पटले यांनी सांगितले आहे व तसेच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा झांजिया माहिती मिळताच शाळेचे शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष लीलावती पटले, मुख्याध्यापिका पि. एच. नागपुरे, व्ही. के.जाधव, एल. एल. हरिनखेडे, एन. डी. हरिनखेडे, उषा मेश्राम, छन्नू राऊत शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here